काँग्रेस

...म्हणून महापौरांसमोर टाकले मांसाचे तुकडे

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक यामुदद्यावरून आमने-सामने आले. 

Jul 2, 2016, 10:47 PM IST

काँग्रेस नेत्याचा कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन तरुणीवर बलात्कार

काँग्रेस नेत्याने कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने वांद्रे कोर्टात केली. त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद हुल्यालकर याला शुक्रवारी रात्री अटक केली. 

Jun 25, 2016, 12:30 PM IST

मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. 

Jun 24, 2016, 08:27 PM IST

गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.

Jun 23, 2016, 02:02 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे. 

Jun 22, 2016, 09:50 PM IST

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो

जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.

Jun 15, 2016, 07:06 PM IST

कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान

गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे. 

Jun 8, 2016, 05:26 PM IST

काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.

Jun 8, 2016, 10:33 AM IST