काँग्रेस

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येणार!

राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता काँग्रेस नेत्याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

Sep 16, 2016, 10:44 PM IST

राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर, आम्ही ठेका घेतलेला नाही!

राष्ट्रवादीला वाढविण्याची आमची जबाबदारी नाही. आम्ही काय ठेका घेतला आहे का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

Sep 13, 2016, 10:53 PM IST

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

Sep 12, 2016, 08:29 PM IST

काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Sep 12, 2016, 06:14 PM IST

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांचा निधी

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 10, 2016, 06:52 PM IST

अजितदादांची सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसवरही शेरेबाजी

अजितदादांची सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसवरही शेरेबाजी

Sep 9, 2016, 07:34 PM IST

...अन् राहुल गांधींची 'खटीयाँ खडी हो गई'!

उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचं राज्य... मात्र गेल्या 27 वर्षांपासून सर्वात जुना पक्ष या राज्यात सत्तेबाहेर आहे.. त्यामुळे काँग्रेसला नवं बळ देण्यासाठी आजपासून राहुल गांधी यांनी किसान यात्रा सुरू केलीय. मात्र यात्रेच्या सुरूवातीलाच माशी शिंकली. 

Sep 6, 2016, 07:57 PM IST

काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी राहुल गांधींची किसान यात्रा

 गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातल्या सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी आजपासून राहुल गांधी किसान यात्रा काढणार आहेत. यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधींसाठी पूर्व उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यात खाट पंचायतीचं आयोजन करण्यात आलंय.

Sep 6, 2016, 03:17 PM IST

नारायण राणे यांचेही ‘मराठा’ कार्ड

काँग्रेस आघाडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानेच मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यातून सध्या मोर्चाना प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन नारायण राणे यांनी केले.

Sep 2, 2016, 03:24 PM IST