पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवर अशोक चव्हाणांचा टोला...
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वारंवार केलेल्या वाढीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Apr 3, 2018, 05:17 PM ISTलोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली.
Apr 3, 2018, 01:30 PM ISTआगामी निवडणुकीत मोदी हटावचा नारा, यशवंत सिन्हा यांचा पुढाकार
राष्ट्रीय मंचाच्या बैठकीला भाजपमधील असंतुष्टांना बळ देण्याची रणनीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखल्याचे बोलले जात आहे.
Apr 1, 2018, 09:01 PM ISTशिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार
शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 1, 2018, 05:54 PM ISTतुझे तुकडे तुकडे करेन, भाजप महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणरंग्राम जोरात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस मंत्र्याला भाजपाच्या एका महिला नेत्याने जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. तुझे तुकडे तुकडे करुन तुरुंगात जायला घाबरणार नाही, अशी थेट धमकी जाहीर कार्यक्रमात व्यासपिठावरुन दिली.
Mar 31, 2018, 11:19 PM ISTमुंबई महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने
मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने आल्यानं जोरदार गोंधळ उडाला.
Mar 31, 2018, 10:01 PM ISTCBSE पेपर फुटीत अभाविपच्या नेत्याचा हात, काँग्रेसचा आरोप
सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या एका नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय स्वरुप प्राप्त झालेय.
Mar 31, 2018, 08:43 PM ISTBJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह
कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय.
Mar 30, 2018, 09:42 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Mar 28, 2018, 10:58 AM ISTनवी दिल्ली| केंब्रिज अॅनॅलिटीकाला भारतातील प्रमुख राजकीय पक्षांनी काम दिल्याचा गौप्यस्फोट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 10:37 PM ISTकर्नाटकचा रणसंग्राम | गड राखण्यासाठी कर्नाटकमध्ये राहूल गांधींचा दौरा
कर्नाटकचा रणसंग्राम | गड राखण्यासाठी कर्नाटकमध्ये राहूल गांधींचा दौरा
Mar 27, 2018, 05:33 PM ISTकर्नाटक निवडणुकीची तारीख भाजपला कळल्याने निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यानं ट्विटरवर तारखा जाहीर केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय.
Mar 27, 2018, 04:25 PM ISTमोदींच्या अॅपवरुन डेटा चोरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप
नमो अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा खासगी कंपनीला दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.
Mar 25, 2018, 08:51 PM IST१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम
चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.
Mar 25, 2018, 06:34 PM IST'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'
आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Mar 25, 2018, 06:21 PM IST