काँग्रेस

मोदी सरकार सूड भावनेनं काम करतेय - सोनिया गांधी

  केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने काम करत आहे. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.

Mar 17, 2018, 03:58 PM IST

काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती - राहुल गांधी

काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे, असे विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. दिल्लीत आयोजित कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल यांचे हे पहिले अधिवेशन आहे.

Mar 17, 2018, 11:32 AM IST

राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात... काँग्रेसची भिस्त राहुल गांधींवर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होतंय. 

Mar 17, 2018, 09:35 AM IST

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. 

Mar 15, 2018, 05:05 PM IST

नवी दिल्ली | राहुल गांधींनी पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 10:30 AM IST

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुनगंटीवारांचं भविष्य

भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत

Mar 14, 2018, 08:03 PM IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, काँग्रेसचे आघाडीचे प्रयत्न

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केलीय.  २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याच्या प्रयत्न काँग्रेसनं सुरु केलाय.

Mar 13, 2018, 08:51 PM IST

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.

Mar 11, 2018, 11:15 PM IST

कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.

Mar 11, 2018, 10:59 PM IST

काँग्रेसकडून कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी?

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे

Mar 11, 2018, 09:21 PM IST

पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्यावर त्यांच्या मूळ वांगी गावी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Mar 10, 2018, 06:37 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन

Congress Leader Patangrao Kadam Passed Away In Mumbai, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 11:41 PM IST

पंतगराव कदम यांच्यावर सांगलीत होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.  उद्या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 9, 2018, 11:29 PM IST

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आज मुंबईत

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज मुंबईत येत आहेत. उद्या एका खासगी कार्यक्रमात त्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे  त्या आज मुंबईत मुक्कामाला असणार आहेत. 

Mar 8, 2018, 04:32 PM IST

नागपुरातल्या यादवीत पोलिसांची माघार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:31 PM IST