काँग्रेस

कर्नाटक सत्ता संघर्ष : बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश

कर्नाटक विधीमंडळात चार वाजता काय होणार याची माहिती थेट समजणार आहे. संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे.

May 19, 2018, 11:39 AM IST

कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा

राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.

May 19, 2018, 11:29 AM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात

कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.  

May 19, 2018, 11:03 AM IST

काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांचा आमदार वाचवण्याचा आटापिटा, तरीही...

काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची.

May 19, 2018, 08:49 AM IST

काँग्रेस-जेडीएस आमदार आमच्या संपर्कात, येडियुरप्पांची हूल?

याच दरम्यान, काँग्रेसचे ७७ आमदार हैदराबादहून बंगळुरूसाठी रवाना झालेत. 

May 18, 2018, 09:29 PM IST

व्हिडिओ : भाजपच्या जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध

बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला घोडेबाजार चांगलाच तेजीत 

May 18, 2018, 09:13 PM IST

आता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात. 

May 18, 2018, 06:52 PM IST

भाजप आमदार बोपय्यांची 'हंगामी अध्यक्ष' म्हणून निवड, काँग्रेसचा आक्षेप

 'कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.

May 18, 2018, 05:06 PM IST

मुख्यमंत्री येडियुरुप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कर्नाटकात राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरुप्पा यांना जोरदार दणका दिलाय.

May 18, 2018, 01:35 PM IST

कर्नाटक राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर जोरदार पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल यांना दणका मिळालाय.

May 18, 2018, 12:14 PM IST

सुप्रीम कोर्टात, जो भाजपाने नाकारलेला चॅलेन्ज, काँग्रेसने स्वीकारला

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं आहे,

May 18, 2018, 11:59 AM IST

कर्नाटकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; भाजपाला धक्का

 सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामुळे येडियुरप्पांच्या बहुमचाचा फैसला हा उद्या दुपारी होणार आहे.

May 18, 2018, 11:42 AM IST

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST