काँग्रेस

मतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग

निकालानंतरच काँग्रेसने सुरु केल्या होत्या हालचाली

May 16, 2018, 11:02 AM IST

पालघर: गर्दी नसलेल्या सभेत अशोक चव्हाणांकडून पोटनिवडणूक जिंकण्याचा दावा

गर्दी जमत नसल्याचे पाहून अखेर मैदानातील खुर्च्या जमा करून बाजूला केल्या. तर दुसरीकडे गर्दी जमवू न शकणाऱ्या हौशी कार्यकर्त्यानी चक्क फटके देखील फोडले.

May 16, 2018, 08:50 AM IST

कर्नाटकात घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान

आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.

May 16, 2018, 08:18 AM IST

पालघर: काँग्रेसची सभा फ्लॉप; अशोक चव्हाणांचा मात्र विजयाचा दावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 16, 2018, 08:10 AM IST

कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 15, 2018, 11:01 PM IST

'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'

जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा  आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.

May 15, 2018, 10:05 PM IST

'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'

कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.

May 15, 2018, 09:59 PM IST

किंग मेकरच किंग होणार? पाहा कोण आहेत कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे

May 15, 2018, 08:40 PM IST

कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

May 15, 2018, 07:34 PM IST

कर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.

May 15, 2018, 07:09 PM IST

कर्नाटक निकालानंतर काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद

कर्नाटक निकालानंतर काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद

May 15, 2018, 07:00 PM IST

कर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया...

कर्नाटकातल्या सत्ता पेचावर मा गो वैद्य यांची प्रतिक्रिया... 

May 15, 2018, 06:33 PM IST

'राज्यपाल पंतप्रधानांच्या हातातलं खेळणं'

एकेकाळी भाजपचे मंत्री म्हणून भूमिका बजावणारे आणि मोदींसाठी स्वत:ची जागा सोडणारे वजुभाई आता कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला छुप्या मार्गानं का होईना पण झुकतं माप तर देणार नाहीत ना?  

May 15, 2018, 06:21 PM IST

भाजप आणि काँग्रेसचाही सत्तास्थापनेसाठी दावा

भाजप आणि काँग्रेसचाही सत्तास्थापनेसाठी दावा 

May 15, 2018, 06:02 PM IST