खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो - मेधा कुलकर्णी
मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
Oct 2, 2019, 11:28 PM ISTसांगली| भाजप आणि काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी
सांगली| भाजप आणि काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी
Oct 2, 2019, 11:20 PM ISTपुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
पुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
Oct 2, 2019, 11:15 PM ISTशिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने, दोन गटात धक्काबुक्की
शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला.
Oct 2, 2019, 11:01 PM ISTऔरंगाबाद । शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर यांच्यात धक्काबुक्की
सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. 'झी २४ तास'च्या 'दे दणा दण' कार्यक्रमात सत्तार आणि भाजप बंडखोर या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
Oct 2, 2019, 11:00 PM ISTराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; येवल्यातून भुजबळ, श्रीवर्धनमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
Oct 2, 2019, 10:54 PM ISTभाजपची दुसरी यादी : खडसे - तावडे - बावनकुळे - पुरोहितांना डावलले, नमिता मुंदडा - पडाळकर यांना संधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे.
Oct 2, 2019, 10:28 PM ISTपुणे । खंजीर खुपसला तरी चालेल, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
माझ्या मतदार संघात दादांना बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असेही ते म्हणाल्यात.
Oct 2, 2019, 10:15 PM ISTरत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
Oct 2, 2019, 10:10 PM ISTपुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
Oct 2, 2019, 10:05 PM ISTमुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा
भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.
Oct 2, 2019, 10:00 PM ISTनाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?
नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Oct 2, 2019, 09:45 PM ISTनवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन
शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे.
Oct 2, 2019, 09:36 PM ISTडोंबिवलीत फक्त दादा, बाकी सगळे आदा-पादा- पूनम महाजन
या सगळ्या प्रकारानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
Oct 2, 2019, 09:25 PM ISTउदयनराजेंना रडण्यासाठी ऑस्कर मिळायला पाहिजे- रामराजे निंबाळकर
त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून माझे यूट्युब चॅनलही रडायला लागले.
Oct 2, 2019, 07:59 PM IST