कव्वाली

'फ्रीकी अली' सिनेमाची कव्वाली आज प्रदर्शित

अभिनेता अरबाज खानच्या आगामी 'फ्रीकी अली' सिनेमातील कव्वाली आज प्रदर्शित झाली आहे.

Aug 30, 2016, 05:52 PM IST

सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीत गोळी घालून हत्या

 कव्वाली गायनात सुप्रसिद्ध जोडी असलेल्या साबरी ब्रदर्सपैकी अमजद  साबरी यांची कराचीत गोळी मारून हत्या करण्यात आली. 

Jun 22, 2016, 05:46 PM IST

`जंजीर`चा `प्राण`, संजय दत्तचा `शेरखान`

बॉलिवूडमध्ये सध्या ‘जंजीर’ सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची खूपच चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या ‘पिंकी’ आयटम साँगनंतर संजूबाबाचाही एक वेगळा लूक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात शेरखान बनलेल्या संजय दत्तने कव्वालीवर नाच केला आहे.

Sep 5, 2013, 09:08 PM IST