कल्याण डोंबिवली महापालिका 0

मनसे उमेदवारीनं कल्याण-डोंबिवली पालिकेत घोडेबाजार

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणुक होतेय. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे, काँग्रेसकडून जीतू भोईर आणि मनसेकडून राजन मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजार सुरु झालाय.

Apr 29, 2014, 07:49 AM IST

'फ्री -स्टाईल' करणाऱ्या ३२ नगरसेवकांवर सेनेची कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी झालेल्या हाणामारी प्रकरणाची शिवसेनेनं दखल घेतलीय. याप्रकरणी ३२ शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आलेत. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी हे राजीनामे घेतलेत

Sep 22, 2013, 03:30 PM IST