कलियुग

कलियुगची ही अभिनेत्री यामुळे सिनेमांमधून होती गायब!

महेश भट्टच्या कलियुग सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केलेली अभिनेत्री स्मायली सूरी. 

Apr 12, 2018, 05:51 PM IST

हा आहे कलियुगातील "श्रावणबाळ" (व्हिडिओ)

आता २१ व्या शतकात जिथे अगदी फास्टफूड आणि इंटरनेटचा जमाना आहे तिथे आपल्याला या कलियुगातील श्रावणबाळ पाहायला मिळत आहे. ओडिसातील मयुरभंद जिल्ह्यातील मोरोदा गावात एक तरूण आपल्या आई-वडिलांना न्यायासाठी चक्क कावडीत घेऊन पायपीट करत आहे. 

Sep 1, 2017, 01:13 PM IST

कोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार?

हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.

Jan 21, 2016, 03:05 PM IST