करोना व्हायरस

मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.

May 12, 2020, 05:43 PM IST

१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...

ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल

May 12, 2020, 05:15 PM IST

आता काय करायचं तुम्हीच ठरवा; मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवरच सोपवला

कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्वाची बाब आहे

 

May 11, 2020, 10:40 PM IST

लालपरीची कमाल; तीन दिवसांत २१७१४ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले

काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

May 11, 2020, 09:37 PM IST

मुंबईत कोरोनाचे ७९१ नवे रुग्ण; १४ हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबईत आज १०६ रुग्ण बरे होऊन घरे परतले. आतापर्यंत शहरातील ३११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

May 11, 2020, 09:06 PM IST

'मोदीजी... लॉकडाऊन वाढवला नाहीतर भयावह परिस्थिती पाहायला मिळेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थित मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील खडतर आव्हानाची कल्पना दिली. 

May 11, 2020, 06:37 PM IST

रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा

दुपारी चार वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती.

May 11, 2020, 04:52 PM IST
Osmanabad Deputy Collector On Shops To Open Only Three Days A Week PT2M34S
Raigad Panvel All Shops Will Open On Terms And Condition PT4M6S

पनवेलमध्ये लॉकडाऊन शिथील; सर्व दुकाने उघडणार

Raigad Panvel All Shops Will Open On Terms And Condition

May 10, 2020, 03:40 PM IST

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा; आयुक्त इकबाल चहल यांचे अधिकाऱ्यांना आदेश

आजपासून आयुक्त इकबालसिंग चहल कुठल्याही वॉर्डमध्ये अचानक भेट देऊन पाहणी करणार

 

May 10, 2020, 12:02 PM IST

पायपीट करणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून राऊत व्यथित; राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला

अनेक लोक चालताना आजारी पडत आहेत, मरत आहेत. तरीही या लोकांनी चालणे थांबवले नाही.

May 10, 2020, 10:31 AM IST

नाशिकमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था

काल रात्री कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. 

May 10, 2020, 08:24 AM IST

एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल

सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले.

May 10, 2020, 07:39 AM IST