कमी

खुशखबर ! मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार

मुंबई शहरात नवीन घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हखरेदीदारांना विकासकाकडून घराच्या खरेदीवर आणखी २० टक्के सवलत लवकरच मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार असल्याची चर्चा आहे.

Jan 6, 2016, 08:00 PM IST

नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

Dec 24, 2015, 04:25 PM IST

भारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!

तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.

Dec 17, 2015, 11:47 PM IST

चंद्रपुर : प्रदुषण कमी करण्यासाठी उपक्रम

प्रदुषण कमी करण्यासाठी उपक्रम

Dec 14, 2015, 08:25 PM IST

दीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...

नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.

Dec 11, 2015, 06:01 PM IST

कुपोषण कमी करण्यासाठी सरकारची योजना

कुपोषण कमी करण्यासाठी सरकारची योजना

Dec 6, 2015, 08:19 PM IST

हे खाल्याने होते शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी

शरीरात जर कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यास हृदयशी संबंधीत अनेक विकार होऊ शकतात. कोलेस्ट्रोल वाढल्यास शरीरावर यांचा वाईट परिणाम होतो.

Dec 1, 2015, 02:35 PM IST

वजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय

लठ्ठपणामुळे शरीर हे अनेक रोगांचे घर असते. लठ्ठपणा वाढविल्याने अनेक प्रकारचे रोग फार लवकर होऊ शकतात. लठ्ठपणा म्हणजेच शरीराची अधिक चरबी वाढणे. तुम्ही जिमला नाही जाऊ शकला तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्ही घरीच आपले वजन कमी करू शकतात.

Nov 30, 2015, 04:32 PM IST

आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...

बहुप्रतिक्षित अशा आयफोन '6s' आणि आयफोन '6s plus' या मोबाईलची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. 

Oct 6, 2015, 07:19 PM IST

मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद

तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. 

Aug 7, 2015, 01:03 PM IST

२५ हजारांचा हा स्मार्टफोन आता मिळतोय केवळ ६,९९९ रुपयांना!

स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एका स्मार्टफोनचा विचार तुम्ही नक्कीच करू शकाल.

May 14, 2015, 09:03 AM IST

वजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!

एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

May 9, 2015, 02:02 PM IST

प्रजासत्ताक दिनाला 'नोकिया ल्युमिया ६२५'चा बंपर धमाका!

नोकियानं आपल्या 'ल्युमिया'ची किंमत कमी होणार असल्याचं जाहीर केलंय. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा फोन विकत घेता येऊ शकेल. 

Jan 24, 2015, 03:53 PM IST