'हॅपी न्यू इअर'चा 'ओपनिंग' धमाका!
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी न्यू इअर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. या सिनेमानं पहिल्याचं दिवशी ४४.९७ करोड रुपयांची कमाई केलीय.
Oct 25, 2014, 04:40 PM ISTमहिना 90,000 कमवणारा पारसी 'गरिब' - हाय कोर्ट
महिन्याला 90,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम कमावणारा प्रत्येक पारसी गरीब असल्याचा निर्वाळा, मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Oct 24, 2014, 09:54 PM ISTधोनी-कोहलीपेक्षाही जास्त कमावतात शास्त्री-गावसकर
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे.
Oct 13, 2014, 11:51 AM ISTबँग-बँगची कोटीच्या कोटी उड्डाणं
ऋत्विक-कटरीनाचा चित्रपट बँग-बँग ने मागील सहा दिवसात ११९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी त्या मानाने जास्त कमाई केली, मंगळवारी या चित्रपटाने १०.३१ कोटीची कमाई केली. बँग-बँगने अक्षय कुमारचा हॉलिडे आणि सलमान खानच्या जय हो चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, बँग-बँग २०१४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.
Oct 8, 2014, 11:19 PM ISTआठ वर्षांच्या इवाननं 'यू ट्यूब'कडून कमावले 8 करोड!
वय वर्ष केवळ आठ... आणि हा चिमुरडा आज करोडपती बनलाय... तब्बल 8 करोड या चिमुरड्यानं यू ट्यूबवरून कमावलेत.
Sep 23, 2014, 05:31 PM ISTBOX OFFICE: 'मेरी कोम' नं कमावले 53 कोटी!
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते.
Sep 16, 2014, 04:15 PM IST'प्रियंका'च्या 'मेरी कॉम'चा गल्ला, 2 दिवसात 17 कोटी
प्रियंका चोपडाचा अभिनय असलेल्या आणि पाच वेळेस जागतिक विजेता ठरलेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या मेरी कॉम चित्रपटाने दोन दिवसांच्या आत 17 कोटी 25 लाखांची कमाई केली आहे.
Sep 8, 2014, 06:04 PM ISTBox Office: पहिल्याच विकेंडमध्ये 'सिंघम रिटर्न्स' ची कमाई 78 कोटींहून अधिक
अजय देवगण आणि करीना कपूर-खानच्या ‘सिंघम रिटर्न्स’नं आपल्या पहिल्याच आठवड्यात धमाकेदार कमाई केलीय. रिलीजच्या दिवशीच शुक्रवारी चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली.
Aug 18, 2014, 04:30 PM ISTकॉमनवेल्थ 2014: भारताची 51 पदकांची कमाई
ऑलंपिक कास्य पदक विजेत्या विजेंदर सिंगसह कॉमनवेल्थ गेम्समध्ये चार भारतीय बॅाक्सर खेळाडूंनी शुक्रवारी फायनलमध्ये प्रवेश केला. तर महिला थाळीफेकपटू सीमा पूनिया आणि टेबल टेनिस पुरुष दुहेरीत अचंता शरत कमल, अँथनी अमलराज या जोडीने रौप्यपदक जिंकलं. स्क्वॅाशमध्ये दीपिका पल्लिकल आणि जोसना चिनप्पा याजोडीने महिला दुहेरीत फाइनलमध्ये पोहचत रौप्यपदक पक्क केलयं.
Aug 2, 2014, 02:24 PM IST`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल
अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘2 स्टेटस्’ या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगलाच दम धरलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतरही या सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे.
May 5, 2014, 03:53 PM IST‘मोनो’नं चार महिन्यांत केली ४४ लाखांची कमाई!
तिसरी लाईफ लाईन बनलेल्या मोनो रेलला मुंबईकरांनी स्वीकारलंय. पहिल्या चार आठवड्यात मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीस उतरलीय.
Mar 3, 2014, 09:19 AM IST‘धूम-३’नं रचला इतिहास... कमाई ५०० कोटींवर!
आमिर खानच्या ‘धूम-३’नं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमधडाका उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड उधळून लावलेत.
Jan 7, 2014, 09:39 AM ISTबाप रे! `धूम-३`च्या एका तिकिटासाठी तुम्ही ९०० रुपये मोजणार?
आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
Dec 19, 2013, 10:38 AM ISTबीग बॉस : तनिषा-गौहरनं `बॉयफ्रेंडस्`ला केव्हाच टाकलंय मागे!
रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’मध्ये सहभागी झालेली एका मोठ्या घरातून आलेली स्पर्धक सगळ्यात जास्त कमाई करणारी स्पर्धक आहे.
Nov 28, 2013, 06:40 PM ISTचेन्नई एक्सप्रेस : तीन दिवसांत शंभर कोटी!
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन अभिनित दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’नं केवळ तीन दिवसांत शंभर करोडचा टप्पा पार केलाय.
Aug 12, 2013, 12:36 PM IST