कणकवली

कणकवलीच्या तहसीलदार आणि लिपिकाला लाच घेताना अटक

लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

Jun 26, 2019, 06:53 PM IST

कणकवलीतल्या राड्याचा दुसरा व्हिडिओ आला पुढे

कणकवलीतील राडा पेटला

Dec 6, 2018, 06:33 PM IST

मुंबई | कणकवलीत राणेंच्या स्वाभिमानाला यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 02:37 PM IST

नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Apr 12, 2018, 02:30 PM IST

कणकवली नगरपंचायतीचा रणसंग्राम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 08:17 PM IST

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात

 कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात केली. 

Mar 10, 2018, 07:38 PM IST

कणकवली | नाणार प्रकल्प होणार नाही - सुभाष देसाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 07:28 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST

कणकवलीत २ मुलांचा बुडून मृत्यू

युवक शनिवारी दुपारी खेळण्याच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. 

Jun 11, 2017, 11:37 PM IST

आमदार वैभव नाईक यांना अटक आणि सुटका

सिंधुदुर्गातील कणकवलीचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व १४ संशयीताना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय.

May 4, 2016, 08:06 AM IST

कणकवली : 'चला हवा येऊ द्या'चा महत्वाचा भाग

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा हा एपिसोड कणकवलीत चित्रित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संपूर्ण भागाचा हा व्हिडीओ आहे.

Jan 13, 2016, 09:19 PM IST