भाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील
भाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील
Nov 2, 2015, 05:32 PM ISTकडोंमपासाठी शिवसेनेशी युतीचे प्रयत्न - भाजप
भिवंडीचे भाजप आमदार कपिल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत, शिवसेनेशी युती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे, कार्यकर्त्यांची देखील भाजप- शिवसेना एकत्र येण्याची इच्छा आहे. यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे, चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
Nov 2, 2015, 05:19 PM ISTराज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
Nov 2, 2015, 04:37 PM IST'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.
Nov 2, 2015, 02:36 PM ISTकडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:52 AM ISTLIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११
शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.
Nov 2, 2015, 08:05 AM ISTLIVE: कडोंमपा-कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत ८१ जागांसाठी मतदान होतंय.
Nov 1, 2015, 08:38 AM ISTकोल्हापूर, कडोंमपा महापालिका निवडणुकीसाठी तयारी पूर्ण
कोल्हापूर, कडोंमपा महापालिका निवडणुकीसाठी तयारी पूर्ण
Oct 31, 2015, 09:19 PM ISTप्रचार संपल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरु झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना शुक्रवारी डोंबिवलीमध्ये रात्री राडा झाला.
Oct 31, 2015, 06:05 PM ISTउरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ!
कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.
Oct 30, 2015, 11:23 AM ISTकडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार
गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार
Oct 28, 2015, 12:11 PM ISTनिकाल लागेपर्यंत ओवेसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:00 AM ISTकल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?
'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 24, 2015, 11:31 PM ISTनिकाल लागेपर्यंत ओवैसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.
Oct 24, 2015, 05:49 PM IST