ओम पुरी

हॉटेलमध्ये भांडी धुवायचा हा अभिनेता

पाहा ही स्टोरी 

Oct 18, 2018, 08:53 AM IST

ओम पुरींच्या मृत्यूचा तपास क्राईम ब्रांचकडे

अभिनेता ओम पुरी यांच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे.

Jan 13, 2017, 10:54 PM IST

ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय. 

Jan 10, 2017, 03:14 PM IST

ओम पुरींना आपल्या मृत्यूबद्दल माहिती होते का?

 अभिनेता ओम पुरी यांचे अचानक निधन झाल्याने चित्रपट सृष्टीसह सर्व देश दुःखात आहे. कोणी विचार केला नाही की वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही दुःखद वार्ता मिळेल. 

Jan 6, 2017, 04:09 PM IST

अभिनेते ओम पुरी यांचा जीवनप्रवास

अभिनेते ओम पुरी यांचा जीवनप्रवास

Jan 6, 2017, 03:25 PM IST

'घाशीराम कोतवाल'मधून केली होती सिनेअभिनयाची सुरुवात

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचा आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

Jan 6, 2017, 09:53 AM IST

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठे अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालंय. 

Jan 6, 2017, 09:24 AM IST

शहीद जवानांवर टीका : ओम पुरींना उशिरा सुचलेले शहाणपण...

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. या कारवाईवर आणि उरीत झालेल्या हल्ल्यात काही जवान शहीद झाले. यावर अभिनेते ओम पुरी यांनी अपमानकारक टिपन्नी केली होती. याबाबत आपण मोठी चूक केल्याचे मान्य केले. मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची माफी मागतो, असे म्हटले आहे.

Oct 7, 2016, 11:29 PM IST

ओम पुरीने पाकिस्तानी चॅनलवर बोलले शिवसेनेविरोधात

 बारामुला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकाविरोधात बेताल वक्तव्य करून देशाच्या टीकेचे लक्ष्य झालेले अभिनेता ओम पुरी आता एका पाकिस्तानी चॅनलवर असे काही बोलले की त्यामुळे शिवसेनेचा राग त्यांना झेलावा लागण्याची शक्यता आहे. 

Oct 6, 2016, 05:16 PM IST

आम्ही सांगितलं होतं फौजेत भरती व्हायला? ओम पुरीकडून शहिदांचा अपमान

बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सैन्य आणि शहीदांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलंय.

Oct 4, 2016, 04:22 PM IST