ओडिशा

'AMPHAN' चा मोठा तडाखा, काहींचा मृत्यू तर लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे.  

May 21, 2020, 08:12 AM IST

'AMPHAN' चा मोठा कहर, पश्चिम बंगालमधील अनेक भागात मुसळधार पाऊस

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

May 20, 2020, 03:43 PM IST

अम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. 

May 20, 2020, 09:23 AM IST

अम्फान चक्रीवादळाचा धोका : ओडिशा, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द

'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

May 20, 2020, 07:42 AM IST

सलूनमध्ये काम करणाऱ्या 'या' मुलीला पाहून व्हाल थक्क

सस्मिता हे काम मुलगा बनून करतेय...

 

Jan 23, 2020, 03:37 PM IST

मच्छीमारांना सापडला अनोखा मासा; किंमत तब्बल...

माशाला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

Nov 4, 2019, 01:07 PM IST
Odhisa Navin Patnaik To Take Oath As Chief Minister For Fifth Term PT25S

ओडिशा, भुवनेश्वर | नविन पटनायक यांचा आज शपथविधी

ओडिशा, भुवनेश्वर | नविन पटनायक यांचा आज शपथविधी

May 29, 2019, 06:45 PM IST

ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीची सरशी

बीजेडी ९४ जागांवर आघाडीवर असून बीजेपी २८ जागांवर पुढे आहे.

May 23, 2019, 12:59 PM IST

पत्नीची काळजी न घेणारे देशवासियांचा सांभाळ काय करणार?- ममता बॅनर्जी

आरोप प्रत्यारोपांचं सत्र पुन्हा पेटलं 

May 7, 2019, 07:41 AM IST

'FONI' चक्रीयवादळ: ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

चक्रीयवादळामुळे ओडिशामध्ये मोठं नुकसान

May 6, 2019, 11:40 AM IST

'फॅनी'चा दणका : मोदी करणार ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील फॅनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. 

May 6, 2019, 10:25 AM IST

फोनी चक्रीवादळात 16 जणांचा मृत्यू, पंतप्रधान उद्या ओडिशात

वादळामुळे शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. 

May 5, 2019, 08:10 AM IST

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार, शहरातील अनेक भागात पाणी

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार उडाला आहे.  

May 4, 2019, 04:49 PM IST