ओडिशा

त्रिपुरात लाल किल्ल्याला खिंडार पाडणाऱ्या सुनील देवधरांना देणार ही जबाबदारी

  त्रिपुरामध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांना भारतीय जनता पार्टी ओडिशाला पाठविण्याची तयारी करत आहे. बीजू जनता दलाचे नवीन पटनायक गेल्या १८ वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. 

Mar 19, 2018, 09:44 PM IST

ओडिशा | विमानातून 'ब्रह्मोस' यशस्वी चाचणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 02:14 PM IST

'ब्रम्होस'ची चाचणी यशस्वी, हवेतूनही क्षेपणास्राचा मारा शक्य!

जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणारं 'ब्रम्होस'ची 'सुखोई 30 एम.के.आय' या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Nov 23, 2017, 09:02 AM IST

चांदीपूर, ओडिशा | सुखोई - ३० MKIमधून झेपावलं ब्रम्होस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 10:04 PM IST

ओडिशात मोठा रेल्वे अपघात, १६ डब्बे रुळावरुन घसरले

देशभरात रेल्वे अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे झालेल्या रेल्वे अपघातात मालगाडीचे १६ डब्बे रुळावरुन घसरले. नपगुंडी स्टेशनजवळ अलाहाबाद दरम्यान पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मालगाडीचे डब्बे एकमेकांवर चढले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Sep 27, 2017, 10:19 AM IST

भाजपची उद्यापासून भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्या आणि परवा भुवनेश्वरमध्ये होतेय. 

Apr 14, 2017, 09:29 PM IST

'अग्नी -5' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी DRDO यशस्वी झाली. 'अग्नी 5' या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओडिशाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली. 

Dec 26, 2016, 12:58 PM IST

222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

Nov 23, 2016, 11:13 AM IST

सर्वात मोठी कामगिरी, चकमकीत २१ माओवादी ठार

आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर मलकागिरी वनक्षेत्रात सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड दल आणि ओडिशा पोलिस यांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत २१ माओवादी ठार झाले. 

Oct 24, 2016, 05:10 PM IST

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

May 20, 2016, 05:43 PM IST

सावधान! पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं

कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचं आणि चार धाम पैकी असलेलं पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं.

May 18, 2016, 02:26 PM IST

श्रीमंतांना पुरविण्यात येत होत्या परदेशी मुली

ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण श्रीमंतांसाठी परदेशी सुंदर तरुणी पुरविण्यात येत होत्या.  

Mar 29, 2016, 02:51 PM IST