एलफिन्स्टन

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

 आजही या घटनेच्या आठवणीने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. 

Sep 29, 2018, 07:32 AM IST

म्हणून एल्फिन्स्टनच्या पुलाचं उदघाटन झालं नाही

 एल्फिन्स्टन इथे रेल्वेने बांधलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्ण झालंय.

Jul 3, 2018, 10:30 PM IST
01:28

मुंबई | म्हणून एल्फिन्स्टनच्या पुलाचं उदघाटन झालं नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 09:19 PM IST

मुंबई | झी २४ तास इम्पॅक्ट | एलफिन्स्टनचा पादचारी पूल झाला स्वच्छ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 28, 2018, 08:29 PM IST

परळ-एलफिन्स्टनवर आणखी एक पूल लवकरच

परळ-एलफिन्स्टनवर आणखी एक पूल लवकरच

Mar 5, 2018, 08:58 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे लष्कराकडून बांधकाम सुरू

एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पूलावार झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नव्या पूलाचं काम आजपासून सुरू झालं आहे. 

Nov 10, 2017, 08:56 AM IST

एलफिन्स्टन फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी

एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटना ताजी असताना एलफिन्स्टन रोड स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी झाली.

Oct 14, 2017, 07:59 AM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचा अहवाल रेल्वेला सुपूर्द

एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेने 13 टीम्सच्या माध्यमातून विविध रेल्वे स्थानकांवरील गर्दी, त्याचं नियोजन, पादचारी पूल, प्रवासी सुरक्षितता यांचा आढावा घेतला.

Oct 9, 2017, 11:09 PM IST

राज ठाकरेंच्या मोर्चाला अद्यापही पोलीस परवानगी नाही

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गुरुवारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा वादात सापडलाय. 

Oct 4, 2017, 08:52 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.

Oct 2, 2017, 06:12 PM IST

मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!

शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे. 

Oct 2, 2017, 04:42 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय

मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.

Oct 1, 2017, 04:04 PM IST

नेहमी बाईक जाणारा मयुरेश रेल्वेने गेला आणि परतलाच नाही

महत्वाचा चेक बँकेत जमा करायचा होता, म्हणून तो लोकलने निघाला, मात्र एलफिन्स्टन ब्रिजवर त्याच्यावर काळाने घाला घातला.

Sep 30, 2017, 08:11 PM IST

चेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती

एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 

Sep 30, 2017, 07:29 PM IST