एलफिन्स्टन

हा आहे एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा 'धक्कादायक व्हिडीओ'

एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय, प्रत्यक्षात घटना घडली तेव्हा काय स्थिती होती.

Sep 29, 2017, 12:33 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट, पश्चिम रेल्वे विस्कळीत

 एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Jun 28, 2017, 10:40 PM IST

मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी

मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी  करण्यात आलीय. 

Mar 18, 2017, 07:06 PM IST