आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 03:11 PM ISTआयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी
एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 9, 2015, 12:20 PM ISTगे मुलाचे लग्न करू पाहत होते एन. श्रीनिवासन, पत्रात खुलासा
बीसीसीआयचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन यांचा 'गे' मुलाने सोमवारी आरोप लावला की आपल्या 'खानदाना'ला वाढविण्यासाठी त्याचे वडील त्याचे एका महिलेशी लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते.
May 4, 2015, 04:37 PM ISTइंडियन टीमवर आरोप करणाऱ्या आयसीसी अध्यक्षांना श्रीनिवासनांनी शिकवला धडा
आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी आज विश्वविजेत्या टीमला आपल्या हाताने ट्रॉफी दिली. नियमानुसार अशा मोठ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. मात्र श्रीनिवासन यांनी आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांना ट्रॉफी देण्यापासून रोखलं आहे.
Mar 29, 2015, 06:40 PM ISTआयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली.
Jan 25, 2015, 06:47 PM ISTएन. श्रीनिवासन यांचा पर्दाफाश, पाहा आरोप!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 08:51 PM ISTनिवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Dec 9, 2014, 06:26 PM ISTएन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन
आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय.
Jun 26, 2014, 01:36 PM ISTएन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली आहे. जुलै २०१४मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार असून दोन वर्षांसाठी ते या पदावर असतील.
Feb 8, 2014, 03:09 PM ISTश्रीनिवासन खूर्चीपासून वंचितच! पुन्हा चौकशीचे कोर्टाचे आदेश
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार अजूनही स्वीकारता येणार नाही. सुप्रिम कोर्टानं बीसीसीआयला नवी चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं श्रीनिवासन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
Oct 7, 2013, 12:18 PM ISTएन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान!
एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Sep 29, 2013, 12:25 PM ISTफिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.
May 27, 2013, 01:27 PM ISTश्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
May 25, 2013, 12:25 PM ISTCSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?
फिक्सिंगप्रकरणात नाव अडकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स या कंपनीने मय्यपन यांच्यापासून हात झटकले आहेत. मय्यपन हे सीएसके संघाचे सीईओ पदावर नव्हते. ते केवळ संघ व्यवस्थापन एक सदस्य आहेत.
May 24, 2013, 06:27 PM IST