एनजीओ

मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कामाचा लेखाजोखा समोर

...या विभागात केवळ एका तक्रार निवारण करण्यास सरासरी १४१ दिवस लागल्याचं उघड झालंय

Apr 10, 2019, 01:05 PM IST

महिला सक्षमीकरणासाठी सैफची अनोखी युक्ती

अभिनयासोबतच तो इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये  सक्रिय असल्याचं कळत आहे. 

Dec 7, 2018, 11:36 AM IST

जगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य'

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं.

Jun 28, 2018, 05:51 PM IST

व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही 'भोंडल्या'चा आनंद निराळाच!

आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच अनाथ मुलींसाठी औरंगाबाद येथील सामाजिक संस्थांनी 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता. ज्यामुळे अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी आस्था जनविकास संस्था आणि सेवा फाऊंडेशननं हा उपक्रम साजरा केला. 

Oct 4, 2017, 08:17 PM IST

शेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था

राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.

Jan 11, 2017, 11:35 AM IST

झाकीर नाईकला आणखी एक दणका, आता वेबसाईटही ब्लॉक

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Nov 21, 2016, 10:39 PM IST

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांचा निधी

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 10, 2016, 06:52 PM IST

तिस्ता सेटलवाड यांना मोदी सरकारचा दणका

मोदी सरकारनं तिस्ता सेटलवाड यांना चांगलाच दणका दिलाय.

Jun 17, 2016, 09:05 AM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

Apr 2, 2016, 09:25 PM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

महिलांची मासिक पाळी विषयावर आज ही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. त्याबाबतीत आज ही अनेक समज, गैरसमज आहेत. पिंपरी - चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती सुरु केलीय... आणि त्याची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. आज त्याला 'पिरिअड मॅन' म्हणून ओळखलं जातय.

Apr 2, 2016, 08:44 PM IST

मला बदनाम करण्याचं षडयंत्र-मोदी

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 21, 2016, 05:11 PM IST