नोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता.
Nov 14, 2016, 10:29 PM IST'एटीएम'मध्ये आता २० आणि ५० च्या नोटाही मिळणार
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता एटीएममधून २० आणि ५० च्या देखील नोटा देण्यावर भर देणार आहे.
Nov 14, 2016, 09:39 PM ISTबिहारमध्ये नोटांसाठी बायकांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून नोटा बदलाचा घोळ सुरूच आहे. यात नागरिकांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण बिहारमध्ये मात्र महिलांचा संयम सुटलेला दिसला.
Nov 14, 2016, 04:05 PM ISTसांगलीत 22 लाख 85 हजार रूपयांची रोकड़ जप्त
सांगली - सांगलीतल्या वीटा येथे एका चार चाकी गाड़ीतून 22 लाख 85 हजार रूपये ची रोकड़ जप्त करण्याच आलीये. वीटा पोलिसांनी ही कारवाई केलीये.
गाडीतून जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे आढळलेय. नाका बंदी दररम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड आणि निसान कार गाडी जप्त करण्यात आलीये.
Nov 14, 2016, 02:55 PM ISTनोटांसाठी बँकेच्या रांगेतल्या महिलांमध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2016, 02:24 PM ISTसोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा
भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.
Nov 14, 2016, 01:27 PM ISTलवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव
नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Nov 14, 2016, 12:13 PM IST24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार
नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 08:38 AM ISTगुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
Nov 13, 2016, 09:19 PM ISTएटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली
एटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली
Nov 13, 2016, 04:03 PM ISTनाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय.
Nov 13, 2016, 12:11 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTपीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव
काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
Nov 11, 2016, 08:12 PM ISTकचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM IST