कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकल्यास काय कराल? जाणून घ्या
ATM बाबत या सर्व गोष्टी आरबीआयच्या गाईडलाईन्स अंतर्गत गोपनीयरित्या होतं.
Jun 25, 2020, 02:56 PM ISTCorona : कोणत्याही एटीएममधून, कितीही वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार
अर्थमंत्र्यांची घोषणा...
Mar 24, 2020, 05:30 PM ISTसोन्याचे एटीएम कार्ड, यावर तुमचे नाव आणि सही असणार!
तुम्ही कधी सोन्याचे एटीएम कार्ड पाहिले आहे का?, असे एटीएम कार्ड आता तुम्हाला वापरता येईल.
Oct 14, 2019, 03:11 PM ISTबुलडाण्यात एटीएम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लूटणारी टोळी गजाआड
बँक एटीएम कार्ड क्लोन करुन नागरिकांना लूटण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
Sep 11, 2019, 05:02 PM ISTसावधान!!! मुंबईमध्ये 'एटीएम कार्ड'मधून बेकायदेशीर पैसे काढण्याच्या प्रकारात वाढ
पवईमध्ये एकाच वेळी अनेक ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
Apr 16, 2019, 05:57 PM ISTमुंबई | मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बंद होणार
मुंबई | मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बंद होणार
change The ATM Card Before January The Reason Is Card With Magnetic Strip Will Be Closed.
डिसेंबरपर्यंत बंद होणार एटीएम कार्ड, यानंतर काम करु शकणार नाही!
बॅंक एटीएमबाबत एक मोठी बातमी आहे. लवकरच आपले एटीएम कार्ड बंद होणार आहे. चुंबकीय पट्टी असणारे कार्ड बंद होणार आहे.
Jul 1, 2018, 02:03 PM ISTSBI खातेधारकांसाठी बँकेतर्फे 'दमदार' सुविधा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या युजर्सला एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
Jun 4, 2018, 12:57 PM ISTएटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही 3.42 लाख खात्यातून गायब
एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
May 27, 2018, 06:02 PM ISTएटीएम कार्ड स्कॅन करुन लुटारु टोळीला अटक
एटीएम कार्ड स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नंदूरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदूरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले असून, अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2018, 03:53 PM ISTजाणून घ्या ATM कार्ड चा 'हा' १० लाखांचा फायदा ..
एटीम कार्डाचा उपयोग काय ? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच त्याचे उत्तर केवळ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि पैसे काढण्यासाठी इतकाच होतो. परंतू यापलिकडे एटीएम कार्डचा नेमका उपयोग काय ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Jan 3, 2018, 09:01 AM ISTएटीएम कार्ड वापरतांना सावधान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 09:47 AM ISTमुंबईत एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून ३५ जणांना गंडा
मुंबईकरांनो जर तुम्ही एखाद्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या दोन एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत पस्तीस जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 19, 2017, 09:22 AM ISTआता एटीएम कार्ड न वापरता पैसे काढा
एटीएमचा वापर न करताही पैसे काढता आले तर ? हो. हे शक्य आहे.
Nov 11, 2017, 07:56 PM ISTनांदेड जिल्हा बँकेतील ७५ हजार खातेधारकांना एटीएम कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:09 PM IST