एटीएम कार्ड

बँकेत खाते नसतानाही मिळाली दोन एटीएम कार्ड

बँकेत खाते नसताना बँक तुमच्या नावे एटीएम कार्ड देईल का ? यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र मालेगावच्या एका यंत्रमाग कामगाराला त्याचे नावे बँकेत कुठलेही खाते नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याला चक्क दोन एटीएम कार्ड पोस्टाने पाठविलीत. 

Feb 13, 2017, 08:50 AM IST

एटीएम कार्डवर १६ डिजीट नंबर का असतो ?

रोख रक्कम न बाळगता आता एटीएम कार्डचा मोठा वापर होत आहे. आज अनेकांकडे एटीएम कार्ड आहे. नवीन नवीन गोष्टींसह एटीएम सुविधा बँकेकडून उपलब्ध होत आहेत. या एटीएम कार्डवर आपल्या नावासह अनेक माहिती प्रिंट केलेली असते. पण महत्त्वाचा असतो तो आपला एटीएम कार्डवरील एटीएम नंबर जो १६ अंकी असतो.

Nov 3, 2016, 10:54 AM IST

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !

तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.

Jun 26, 2016, 07:44 PM IST

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांना या आठ गोष्टी माहितीच पाहिजे

आता प्रत्येक बँक खातेदारकडे एटीएम आहे. खासगी आणि सार्वजनिक बँकांनी सरसकट प्रत्येक ग्राहकाला एटीएम दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहे. 

Mar 21, 2016, 06:35 PM IST

भारतीय टपाल अर्थात पोस्टाचे एटीएम

नागपूरमध्ये टपाल विभागाचं विदर्भातलं पहिलं आणि राज्यातलं दुसरं एटीएम सेंटर उद्घाटन करण्यात आलंय. 

May 1, 2015, 09:59 AM IST

एटीएम कार्ड नसतांनाही पैसे काढता येणार

तुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.

Mar 25, 2014, 11:37 PM IST

एटीएमने पेट्रोल भरणे पडले महाग, कार्ड केले स्कॅन

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना एटीएम कार्डने पैसे दिलेल्या अनेक ग्राहकांना एनआयटी इंजनिअरिंगच्या विध्यार्थ्याने लुटल्याची घटना नागपूरमध्ये घडली.

Mar 4, 2014, 09:21 AM IST

एटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!

गुलाबी थंडी... म्हणजे लग्नसमारंभांचा काळ... लग्न म्हटलं की लग्नपत्रिका ही आलीच. मात्र आता काळानुसार या लग्नपत्रिकांचा लुक बदलू लागलाय. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या फोटोतील पत्रिका पाहून वाटेल. एटीएम कार्ड असाच प्रश्न या पत्रिकेकडे पाहिले की निर्माण होतो.

Dec 22, 2013, 01:05 PM IST

Bank अकाऊंटवर दरोडा..

तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा.

Aug 27, 2012, 10:12 PM IST