एक्सप्रेस

'राज्यराणी' नाही आता ही आहे 'तुतारी' एक्सप्रेस

'राज्यराणी' नाही आता ही आहे 'तुतारी' एक्सप्रेस

May 23, 2017, 01:36 PM IST

लातूर एक्सप्रेस विस्ताराचा वाद पेटला

लातूर एक्सप्रेस विस्ताराचा वाद पेटला

May 4, 2017, 02:56 PM IST

२ मिनिटात चंद्रावर पोहोचवेल ही सोलार एक्सप्रेस

जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही २ मिनिटात चंद्रावर पोहोचू शकतो तर ? तुम्हाला विश्वास बसणार नाही ना ? पण मनाच्या गतीपेक्षा वेगाने धावणारी एक्सप्रेसवर कॅनडाची एक इनोवेटिव फर्म चार्ल्स बॉम्बार्डियर काम करत आहे. कंपनीने भविष्यात एक अशी सोलार एक्सप्रेसची कल्पना केली आहे जी धरतीवरुन अंतराळात फेरी मारेल. पृथ्वीवरुन मंगळावर पोहोचण्यासाठी याला फक्त २ दिवस लागणार आहे. ऐवढंच नाही तर कश्मीरवरुन कन्याकुमारीला जाण्यासाठी ही ट्रेन फक्त १.२० सेकंड घेईल.

Feb 7, 2017, 09:34 AM IST

पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा

पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा 

Oct 14, 2016, 12:06 AM IST

अल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप

झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. 

Dec 29, 2015, 11:01 AM IST

चेन्नई - मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरली

चेन्नई-एम्मेर मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात हा अपघात घडलाय.

Sep 4, 2015, 09:11 AM IST

नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले

नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले 

Aug 5, 2015, 10:43 AM IST

नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले

मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे. 

Aug 5, 2015, 08:43 AM IST

बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी

बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.

Feb 13, 2015, 09:53 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी 

Jan 16, 2015, 12:50 PM IST

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर गॅस सिलिंडर ट्रकला भीषण आग

मुंबई - पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील ओझर्डे या गावाजवळ मुंबईहून पुण्‍याकडे जाणाऱ्या लेनवर माल वहातूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे या मार्गावरील वहातूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.

Dec 17, 2014, 11:36 AM IST