उद्धव ठाकरे सरकार

Maharashtra : no-signature-by-governor-on-direct-sarpanch-election-bill- PT49S

मुंबई । थेट सरपंच निवड?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडले

थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केलेली नाही. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला राज्य सरकारने अधिवेशनात हे विधेयक मंजूर करुन घेतलं होतं.

Mar 5, 2020, 11:25 AM IST

भाजपने आपल्या आधीच्या भूमिकेत केला बदल

भाजपने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Feb 15, 2020, 10:28 PM IST

ठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका?

भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याचा तयारीत आहे.

Dec 4, 2019, 05:45 PM IST

उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव, 169 आमदारांचा पाठिंबा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

Nov 30, 2019, 03:03 PM IST

राज ठाकरे यांना उद्धव यांचे निमंत्रण, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  

Nov 28, 2019, 02:41 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन - राऊत

शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे.  

Nov 28, 2019, 01:23 PM IST

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.  

Nov 28, 2019, 11:54 AM IST

भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Nov 28, 2019, 10:56 AM IST

उद्धव ठाकरेंसमोर ही असणार आव्हाने?

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.  

Nov 28, 2019, 10:01 AM IST

उद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !

उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत. 

Nov 28, 2019, 09:40 AM IST

उद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप

उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.  

Nov 28, 2019, 09:02 AM IST