'उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानं कुंभकर्ण जागा झालाय'
आता तरी काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा असा टोलाही सेनेनं आपल्या मुखपत्रातून लगावलायं.
Nov 26, 2018, 08:29 AM IST'भाजपच्या राम मंदिर ठरावावेळी संजय राऊत यांचा जन्मही झाला नसेल'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी झडताना बघायला मिळतायत.
Nov 19, 2018, 11:34 PM IST