उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाची 11 महत्त्वाची कारणं
उत्तरप्रदेशात तब्बल 300 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपनं विरोधकांना पाणी पाजलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मोदींना या पाच विधानसभा निवडणुकांत बसणार, असं विरोधकांकडून म्हटलं जातं होतं... मोदींच्या करिशा पुन्हा एकदा या निवडणुकांत दिसून आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Mar 11, 2017, 02:53 PM ISTसोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.
Mar 11, 2017, 02:45 PM ISTयु.पी.को बाप (मोदी) पसंद है'
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.
Mar 11, 2017, 02:25 PM IST...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!
'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
Mar 11, 2017, 02:22 PM ISTअखिलेश यादवांच्या पराभवाची पाच महत्त्वाची कारणं...
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीला धूळ चारत भाजपनं बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपनं उत्तरप्रदेशात स्पष्टपणे बहुमतच मिळवलं नाही तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर सपा-बसपा-काँग्रेसची दाणादाण उडालीय.
Mar 11, 2017, 01:34 PM ISTमायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?
उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...
Mar 11, 2017, 12:54 PM ISTविजयाच्या ट्विटआधी पंतप्रधान मोदींची शहीद जवानांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिलीय, मोदींनी त्यासंदर्भातलं ट्विट केलंय.
Mar 11, 2017, 12:52 PM ISTउत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे.
Mar 11, 2017, 10:58 AM ISTसट्टेबाजारातही भाजप तेजीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 02:16 PM ISTउत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी
उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय.
Mar 10, 2017, 01:23 PM IST