इंदिरा गांधी

'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'

1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

Dec 16, 2016, 06:11 PM IST

इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो - शत्रुघ्न सिन्हा

भाजप नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतूक केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पत्रकारांसोबत बोलतांना हे वक्तव्य केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की इंदिरा गांधी त्यांना खूप मानायच्या.

Oct 6, 2016, 12:30 PM IST

मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट

नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

May 19, 2016, 06:58 PM IST

इंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.

May 12, 2016, 05:04 PM IST

नेहरु-गांधी कुटुंबांच्या नावावर काय काय आहे?

देशातील तब्बल ६०० सरकारी योजनांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी यांची नावे देण्यात आलीत. स्कॉलरशिप, संग्रहालये आणि एअरपोर्ट वगळता नेहरु-गांधी कुटुंबांच्या नावावर पाहा काय काय आहे ते

Dec 18, 2015, 04:56 PM IST

मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना

देशाच्या विकासाला अधिक चालना ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दिली आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी लोकप्रियतेत पुढे असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

Sep 29, 2015, 10:44 PM IST

इंदिरांच्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं-राजेश्वर

आयबीचे माजी प्रमुख टीव्ही राजेश्वर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. राजेश्वर यांनी केलेल्या दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं, यासाठी तत्कालीन संघ प्रमुख बाळासाहेब देवरस, हे इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत होते.

Sep 22, 2015, 02:44 PM IST

'आणीबाणी'ची चाळिशी : 'राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...'

'राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...'

Jun 25, 2015, 11:15 AM IST

'आणीबाणी'ची चाळिशी : 'राष्ट्रपतीजी ने आपातकाल की घोषणा की है...'

२५ जून १९७५... याचदिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज ४० वर्षं  पूर्ण झालेत. आणीबाणीच्या त्या काळ्या अध्यायाच्या आठवणींना उजाळा देणारा, आमचा हा खास रिपोर्ट...

Jun 25, 2015, 11:15 AM IST

...आता इथूनही 'इंदिरा' - 'राजीव' बाहेर!

केंद्र सरकारनं आणखी एक उल्लेखनीय निर्णय जाहीर केलाय. राष्ट्रभाषा पुरस्कारांमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आलाय. 

Apr 21, 2015, 02:05 PM IST

राज ठाकरे जेव्हा इंदिराजींचं व्यंगचित्र काढतात...

राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार सदैव जागृत असतो. त्याचा प्रत्यय पुण्यात आला.

Mar 13, 2015, 12:55 PM IST