राज ठाकरे जेव्हा इंदिराजींचं व्यंगचित्र काढतात...

राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार सदैव जागृत असतो. त्याचा प्रत्यय पुण्यात आला.

Updated: Mar 13, 2015, 12:55 PM IST
राज ठाकरे जेव्हा इंदिराजींचं व्यंगचित्र काढतात...  title=

पुणे : राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार सदैव जागृत असतो. त्याचा प्रत्यय पुण्यात आला.

प्रसिद्ध चित्रकार रिता देसाई यांच्या 'माय नेचर' या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी राज ठाकरेंच्या हस्ते झले. यावेळी, काही बोलण्याऐवजी राज यांनी एक व्यंगचित्र काढून या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. 

यावेळी, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्यंगचित्र काढून त्यानी उपस्थितांची दाद मिळवली. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.