इंदिरा गांधी

Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!

Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.

Feb 1, 2023, 11:46 AM IST

इंदिरा गांधींच्या रुपात दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

 नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून इंदिरा गांधी आपल्या भेटीला आल्या.

Aug 4, 2021, 05:26 PM IST

आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक- राहुल गांधी

भाजप, संघावर राहुल गांधींची टीका 

Mar 3, 2021, 02:32 PM IST

भारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींनी केला 'हा' विक्रम

यापूर्वी हा रेकॉर्ड भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता.

Aug 13, 2020, 07:13 PM IST

आपण धमक्यांना घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची नात आहे - प्रियंका गांधी-वाड्रा

मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. 

Jun 26, 2020, 01:43 PM IST

...तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादीला इशारा

कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

Jan 30, 2020, 09:21 AM IST

आघाडीच्या नेत्यांनी सांभाळून वक्तव्य करावीत, गृहमंत्र्यांचा सल्ला

'भाजपचे नेते गुंडांशी भेट घेतल्यानं चर्चेत येत असतात, त्यांनी अगोदर त्यावर स्पष्टीकरण द्यावं'

Jan 16, 2020, 02:54 PM IST
Sanjay Raut take back statement on Indira Gandhi underworld don karim lala PT1M15S

मुंबई | इंदिरा गांधींबाबतचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे

मुंबई | इंदिरा गांधींबाबतचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे

Jan 16, 2020, 02:35 PM IST

इंदिरा गांधींबाबतचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे

'अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या'

Jan 16, 2020, 01:51 PM IST

काँग्रेस नेत्यांनी सुनावल्यावर इंदिरा गांधींबाबत संजय राऊतांची सारवासारव

अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या

Jan 16, 2020, 12:53 PM IST

सावरकरांना 'भारतमातेचा पुत्र' म्हणणाऱ्या इंदिरा गांधींचं पत्र समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजतोय

Oct 20, 2019, 07:05 PM IST

इंदिरा गांधींनी भेट दिलेल्या मुंबईतल्या 'गरीबी हटाव नगरा'ची आजची स्थिती

'गरीबी हटाव नगरा'तून ना गरिबी हटली... उलट वाढलीच... आणि समस्याही वाढल्या!

Oct 19, 2019, 11:20 PM IST

...म्हणून आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक, अभिनेते किशोर कुमार यांची गाणी आजही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. परंतु देशात एक अशी वेळ होती ज्यावेळी किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. २५ जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि २१ मार्च १९७७ मध्ये म्हणजेच जवळपास २१ महिन्यांपर्यंत देशात आणीबाणी सुरु होती. आज इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी घडलेल्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे. या दरम्यान किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती.

Jun 25, 2019, 08:24 PM IST