उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चांगले चटके बसतात. तसेच उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. जर तुम्ही उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो.

Updated: Mar 26, 2016, 02:52 PM IST
उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये? title=

मुंबई : मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चांगले चटके बसतात. तसेच उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. जर तुम्ही उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो.

उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आर्युवेदात सांगितले आहे.

थंड पदार्थ

१. सफरचंद       
२. चिकू 
३. कांदा 
४. पालक 
५. कोबी                
६. गाजर
७. बीट                
८. बडीशेप                 
९. वेलची 
१०.डाळींब
११.मूग डाळ आणि दूध, दही, तूप, ताक, तांदूळ      

उष्ण पदार्थ               

१. संत्री     
२. लिंबू 
३. बटाटा       
४. टॉमेटो          
६. कारले  
७. मिरची               
८. मका                 
९. मेथी                    
१०. वांगे                     
११. भेंडी     
१२. पपई                 
१३. अननस
१४. ऊस       
१५. मीठ        
१६. चणाडाळ  
१७. गुळ     
१८. तिळ  
१९. शेंगदाणे
२०. बदाम
२१. काजू 
२२. अक्रोड
२३. खजूर  
२४. हळद                 
२५. कॉफी