Health Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTSexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Dec 14, 2022, 06:59 PM ISTHair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM ISTCorn Flour For Skin : Alia Bhatt सारखी ग्लोइंग स्किन हवीये मग मक्याचं पीठ करेल मदत...
Corn Flour For Skin : मक्याच्या पिठात प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल
Dec 14, 2022, 03:14 PM ISTPubic Hair: शरीराच्या "नाजूक भागांवरील" केस काढताना ही काळजी घेणं अतिमहत्वाचं, जाणून घ्या
Pubic Hair Removal: पण 'त्या' ठिकाणचे केस म्हणजेच 'प्यूबिक हेअर्स' काढताना आपण फार संकोचतो कोणाला विचारत नाही पण याच्याविषयी जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. (Pubic hair take care while shaving private part removing hair)
Dec 13, 2022, 04:05 PM ISTVitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या
Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.
Dec 13, 2022, 03:37 PM ISTHealth News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM ISTHealth tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम
Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी.
Dec 10, 2022, 06:52 PM ISTSmelly Armpits: Underarms मधून दुर्गंधी येतेय? घरच्या घरीच तयार करा Deodorant
Smelly Underarms : तुम्हाला माहितीये का? तुम्ही Deodorant घरीच तयार करु शकता, जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे
Dec 6, 2022, 01:02 PM IST
Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर
Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? जाणून घ्या
Dec 6, 2022, 12:22 PM ISTThink about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?
काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं?
Dec 1, 2022, 06:36 PM ISTआवडत्या व्यक्तींना बिनधास्त मिठीत घ्या आणि 20 सेकंदात प्रॉब्लेम विसरा; Hug करण्याचे जबरदस्त फायदे
अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते.
Dec 1, 2022, 04:38 PM ISTHealth News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा
चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.
Dec 1, 2022, 04:05 PM ISTपालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल
Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.
Dec 1, 2022, 11:12 AM IST