आरोग्यसल्ला

सिगारेटपेक्षा आरोग्याला धोकादायक ठरतोय मेणबत्त्यांंचा धूर

अंधार दूर करण्यासाठी तुम्ही सहाजिकच मेणबत्तीचा आधार घ्याल. मात्र काही ठिकाणी खास कॅन्डल लाईट डिनर, किंवा मेणबत्तीच्या सजवटीचं हॉटेल असतं. हे सारे तुम्हांला रोमॅन्टिक वाटत असले तरीही मेणबत्तीमुळे तुम्हांला काही त्रासदेखील होऊ शकतो. 

Apr 18, 2018, 11:29 AM IST

तांंब्याच्या भांड्यातून 'या' पदार्थांचं सेवन ठरू शकतं 'विषारी'

अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.  

Apr 18, 2018, 08:06 AM IST

... म्हणून बुफे स्टाईलमध्ये जेवणं टाळायलाच पाहिजे

बुफे स्टाईलमध्ये खाणं टाळा कारण... 

Apr 17, 2018, 10:44 AM IST

लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर

भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. 

Apr 16, 2018, 02:53 PM IST

केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत

केसगळती ही नैसर्गिक प्रकिया आहे. 

Apr 16, 2018, 10:20 AM IST

प्रवासात उलटी, मळमळ जाणवणं हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरतील या खास टीप्स

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना भटकंतीचे वेध लागतात. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला बाहेर पडतात. पण काही जणांना प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.  

Apr 15, 2018, 11:47 AM IST

आल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !

भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे. 

Apr 15, 2018, 10:19 AM IST

... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा

दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात. 

Apr 10, 2018, 09:40 AM IST

तुमच्या या '5' नेहमीच्या सवयी सनबर्नचा त्रास करू शकतात अधिक गंभीर

उन्हाळा सुरू झाला की घामांच्या धारा, घामोळ्यांचा त्रास, सनबर्न किंवा टॅनिंग यासारख्या समस्या वाढण्यांचं प्रमाणही अधिक असते.

Apr 10, 2018, 08:35 AM IST

रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

बारमाही सहज उपलब्ध होणार्‍या एका फळामध्ये 'केळ्याचा' समावेश होतो. 

Mar 29, 2018, 08:57 PM IST

या घरगुती चाटणाने दूर करा अपचनाचा त्रास

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली आणि धावपळीचे युग हे  प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. 

Mar 26, 2018, 10:44 PM IST

केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?

अनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका. 

Mar 23, 2018, 09:31 PM IST

उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?

उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या-फळं  खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते पण मांसाहारींचे काय ?

Mar 12, 2018, 05:31 PM IST