उन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स
उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात.
Mar 7, 2018, 09:36 PM ISTटबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटाबमध्ये बुडून झाल्याचं वृत्त काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक बाब आहे.
Feb 28, 2018, 09:45 PM ISTमधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !
मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते.
Feb 23, 2018, 09:55 PM ISTशरीराच्या 'या' भागांना सतत हात लावणं टाळाच !
अशा सवयींमुळे नकळत इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो.
Feb 23, 2018, 08:58 PM ISTरेडी टू ड्रिंक पेयांंचा आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम
बरेचदा आरोग्यवर्धक अशी रेडी टू ड्रिंक पेयाची आकर्षक जाहिरात पाहून त्याच्या जाळ्यात अडकतात. पण दिसायला आकर्षक वाटत असली तरीही ही पेयं आरोग्याला हितावह असतीलच असे नाही. रेडी टू ड्रिंक पेयांबद्दल मधुमेहतज्ञ डॉ. रोशनी प्रदिप गाडगे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Feb 9, 2018, 06:50 PM ISTजेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल
जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
Feb 8, 2018, 11:45 PM ISTया '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच
जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.
Feb 6, 2018, 08:15 PM ISTचमचा अवघ्या मिनिटात देईल शरीरातील बिघाडाचे '5' संकेत
चमच्याचा वापर स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी मर्यादीत नाही.
Jan 30, 2018, 12:34 PM IST... म्हणून पालथे किंवा पोटावर झोपण्याची सवय टाळा
दिवसभर काम करून थकल्यानंतर घरी गेल्यावर अनेकजण थेट बेडवर आडवे होतात तहान, भूक विसरून, कपडे बदलण्याची तसदी न घेता अनेकजण थेट बेडवर आडवे पडतात.
Jan 30, 2018, 09:37 AM ISTभाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही.
Jan 29, 2018, 04:02 PM ISTवजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.
Jan 29, 2018, 02:05 PM ISTनाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे
दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे.
Jan 29, 2018, 07:48 AM ISTतीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम
मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !
Jan 25, 2018, 08:17 AM IST... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं
दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते.
Jan 24, 2018, 10:17 AM ISTशिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम
वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.
Jan 23, 2018, 08:43 AM IST