Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा
Ramdas Athawales speech in parliment winter session : काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (winter session ) सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकण्यास सुरुवात केली
Dec 10, 2022, 09:06 AM ISTएकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते- आठवले
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले बारामती दौऱ्यावर
Oct 22, 2020, 04:18 PM ISTएकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावे, आपण सरकार आणूया- आठवले
चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार
Oct 7, 2020, 03:13 PM ISTमुंबई विमानतळावर आरपीआय, करनी सेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने
मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Sep 9, 2020, 02:42 PM ISTकंगनाला आरपीआय संरक्षण देईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य
कंगना राणौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं.
Sep 4, 2020, 07:05 PM IST'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत
राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत.
Aug 13, 2020, 06:11 PM ISTराहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले
राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आठवलेंची टीका
Sep 23, 2019, 12:25 PM ISTयुतीमध्ये आरपीआयसुद्धा असून आमची १० जागांची मागणी आहे- आठवले
आमची १० जागांची मागणी आहे अशी आठवण आठवलेंनी करुन दिली आहे.
Aug 4, 2019, 11:05 PM ISTदेवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उद्या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.
Jun 15, 2019, 11:46 PM ISTलोकसभेची एकही जागा न देता भाजप घटक पक्षांची नाराजी दूर
लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mar 23, 2019, 07:41 PM ISTरामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...
दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.
Feb 24, 2019, 08:17 PM ISTआरपीआयला एकही जागा न देणे हा दलितांचा अपमान- रामदास आठवले
भाजपा आणि शिवसेनेने आरपीआय (अ) ला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनितीवर विचार करावा लागेल असे आठवले म्हणाले.
Feb 21, 2019, 09:49 AM ISTहळूहळू 15 लाख रुपये जमा होतील, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- रामदास आठवले
'3 महिन्यात हवा बदलून टाकू'
Dec 18, 2018, 03:07 PM ISTअंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
काल रात्री झालेल्या हल्ल्यावर रामदास आठवले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.
Dec 9, 2018, 01:05 PM ISTआठवलेंना मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त, आरपीआयची आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक
या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांचा राग अनावर झालेला पाहायला मिळतोय.
Dec 9, 2018, 08:28 AM IST