नागपूर | भाजप | एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख यांची संघाच्या बौद्धीकाला दांडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 12:46 PM ISTभाजप मंत्री-आमदारांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धीक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे आज रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात यांचे बौद्धीक घेण्यात येणार आहे.
Dec 20, 2017, 08:32 AM IST'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'
काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
Dec 13, 2017, 08:47 PM ISTमोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना
पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...
Dec 12, 2017, 08:12 AM ISTमुंबई | भाजप, आरएसएसला मायावतींचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 11:26 AM IST... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती
देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती
Dec 11, 2017, 08:34 AM ISTकाश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत
'काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले'
Dec 6, 2017, 01:52 PM ISTसंघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करावा : शिवसेना
मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत
Dec 6, 2017, 08:19 AM ISTएकनाथ खडसे यांचा टोला, राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नाही!
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप विस्ताराचे श्रेय देताना खडसे यांनी महाजन यांना नाव न घेता टोला लगावला.
Nov 22, 2017, 09:20 PM ISTकेरळमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या
केरळमधील गुरुवायूर येथील नेनमेनीमध्ये एका कथित माकप कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केली.
Nov 13, 2017, 12:50 PM ISTरोहिंग्या भारतात येण्यामागे मोठ्ठा कट - आरएसएस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकारचं उघडपणे समर्थन केलंय. इतकंच नाही तर रोहिंग्या मुसलमान भारतात येण्यामागे मोठ्ठा कट असल्याचंही आरएसएसचं म्हणणं आहे.
Oct 14, 2017, 05:35 PM ISTसंघात महिलांना का जागा नाही? राहुल गांधींना संघानं दिलंय हे प्रत्यूत्तर...
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आरएसएसवर केलेली टीका संघाला चांगलीच झोंबलीय. संघात महिलांना स्थान का नाही? असा प्रश्न राहुल गांधी उपस्थित केला होता.
Oct 11, 2017, 09:34 PM ISTभाजप, संघावर राहुल गांधीचा जोरदार हल्लाबोल
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संघावर जोरदार टीका केली.
Oct 11, 2017, 08:08 AM ISTपंतप्रधान मोदी जय शाहाचे चौकीदार - राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आरएसएसचा विजयादशमी सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2017, 04:03 PM IST