Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM ISTआयसीसी क्रमवारी : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी झेप
टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला.
Mar 2, 2020, 11:52 AM ISTआयसीसी रँकिंग : टेस्ट, वनडे आणि टी-२०
आयसीसीच्या रँकिंगमध्ये कोण कितव्या स्थानी ?
Feb 17, 2020, 09:52 AM ISTसर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला
अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.
Feb 20, 2018, 08:18 PM ISTश्रीलंकेला अफगानिस्तानचा धक्का; आयसीसी रॅंकींगमध्ये बेस्ट रॅंकींग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता अफगानिस्तान टीमचा तसा फारसा बोलबाला नाही. पण, असे असले तरी, अफगानिस्ताने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर अफगानिस्तान टीमने आयसीसी टी-२० रॅंकींगमध्ये इतिहास रचत चक्क श्रीलंकेला पाठीमागे टाकले आहे.
Feb 7, 2018, 12:53 PM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट, चेतेश्वरची घसरण
विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ९०० रेटिंगच्या आकड्याला स्पर्श करण्याचे स्वप्न केपटाऊनमध्ये उद्ध्वस्त झाले.
Jan 10, 2018, 11:27 AM ISTअवघ्या १४ महिन्यांत हा पाकिस्तानी गोलंदाज बनला वर्ल्ड नंबर वन
पाकिस्तानी संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानने ४-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात पाकिस्तानच्या एका गोलंदाजाचा मोठा वाटा आहे.
Oct 22, 2017, 09:05 AM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहलीचे अव्वल स्थान कायम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे रँकिगंमधील बॅट्समनच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आज आयसीसीची नवी रँकिंग जाहीर करण्यात आली.
Jun 22, 2017, 10:05 PM ISTकोहली, पुजाराची आयसीसी रँकिंगमध्ये घसरण
ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-१ अशी धूळ चारल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झालीये.
Mar 31, 2017, 10:32 AM ISTआयसीसी रँकिंगमध्ये भारत कोणत्या स्थानी....घ्या जाणून
आयसीसी टेस्ट टीम रँकिंग
Jan 25, 2017, 01:14 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये विराट-विलियम्सन तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप-५ मध्ये
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसन आयसीसी रँकींगमध्ये तिन्ही फारमॅटमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. विलियमसन वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
Jan 10, 2017, 05:21 PM ISTआयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान
भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.
Oct 31, 2016, 12:33 PM ISTसेमी फायनलपूर्वी गेल बोलला कोहलीबद्दल...
यंदाच्या वर्ल्ड टी २० स्पर्धेचा भारत प्रबळ दावेदार असून त्याच्याकडे अनेक मॅच विनर असल्याचे वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर क्रिस गेल याने मान्य केले आहे. पण कॅरेबियन संघात टीम उलटफेर करण्याची ताकद आहे, तशी योजना आम्ही करत असल्याचे गेलने सांगितले.
Mar 29, 2016, 08:38 PM ISTICC रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर १
वर्ल्ड टी २०मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टी२० रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन फलंदाज बनला आहे.
Mar 29, 2016, 08:02 PM ISTअव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला हवाय एक विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवणारी टीम इंडिया रविवारीही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवू शकेल.
Jan 31, 2016, 11:38 AM IST