आयसीसी टी २० रँकिंग

ICC रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर १

 वर्ल्ड टी २०मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टी२० रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन फलंदाज बनला आहे. 

Mar 29, 2016, 08:02 PM IST

...तर टीम इंडियाला बसेल मोठा फटका

टी-२० सीरिमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता भारतीय संघ लंकेविरुद्ध खेळण्यास सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाला ३-० असे हरवल्यानंतर भारतीय संघ टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

Feb 8, 2016, 08:20 AM IST