कर्नाटकच्या आमदारांना केरळने दिलं अनोखं आमंत्रण
कर्नाटकच्या आमदारांना केरळची ऑफर
May 15, 2018, 06:59 PM ISTआमदार अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात केलं ५५५ जोडप्यांचं लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 09:07 PM ISTउन्नव गॅंगरेप प्रकरण: भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला ७ दिवस सीबीआय कोठडी
सेंगरवर पास्को कायद्यातील मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 14, 2018, 08:00 PM ISTउन्नव गँगरेप: कोर्ट परिसरात रडकुंडीला आला भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर
आरोपी आमदाराविरूद्ध कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित युवतीने कुटुंबियांसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Apr 14, 2018, 06:21 PM ISTउन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
Apr 13, 2018, 07:23 AM ISTभाजपा आमदारांचे सॅंडविच खाऊन उपोषण
एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय.
Apr 12, 2018, 05:14 PM ISTथेट पंतप्रधान मोदींचा फोन ऐकताना खासदार, आमदारांची कसरत
Apr 11, 2018, 03:13 PM ISTपंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.
Apr 10, 2018, 10:39 PM ISTसोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना जबरदस्त धक्का बसला आहे. दोन आमदार आणि नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
Apr 10, 2018, 06:18 PM ISTआमदार शिवाजी कार्डिलेंच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 03:17 PM ISTउदयनराजे म्हणतात, टायगर अभी जिंदा है
नेहमीच दबंगगिरीसाठी चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचेच बंधु आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केलीय.
Apr 7, 2018, 11:39 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 12:13 PM ISTजेडीएसच्या चार आमदारांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?
कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.
Mar 24, 2018, 09:55 PM ISTकर्नाटक आमदाराने विकला चहा, १० मिनिटात कमावले ५ हजार
कर्नाटकच्या आमदाराने शुक्रवारी चहा विकून १० मिनिटांत ५ हजार रुपये कमावले.
Mar 24, 2018, 08:23 AM ISTमुंबई | सार्वजनिक बांधकाम विभागात नवा भ्रष्टाचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 05:05 PM IST