आमदार

दिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन

दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय. 

Mar 11, 2018, 12:38 AM IST

खासदार आमदारांचं २ दिवसीय संमेलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 01:56 PM IST

आमदारांना गेटबाहेर जाऊ देऊ नका - मंत्री गिरीश बापट यांनी सोडले आदेश

विधानसभेत आज घडला गमतीदार मात्र सरकारसाठी नामुश्कीचा प्रसंग... विधानसभेत 293 अन्वये चर्चा सूरू असताना  सभागृहात कोरम नव्हता त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यावेळी हा प्रसंग घडला. 

Mar 6, 2018, 09:27 PM IST

मराठी अभिमान गीताच्या वादावरून मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण

आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात गायल्या गेलेल्या 'मराठी अभिमान गीता'च्या वादावरून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Feb 27, 2018, 05:00 PM IST

पंचतारांकित हॉटेलात उद्धव यांचे आमदारांना धडे

सत्‍तेच्या बाजूने नाही तर सत्‍याच्या बाजूने उभे रहा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे.शेतकरी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या इतर प्रश्नावरून विधिमंडळात आक्रमक होण्याचे आदेशही त्‍यांनी आमदारांना दिले असल्‍याचे समजते.

Feb 26, 2018, 10:19 PM IST

मुंबई | उद्धव ठाकरे घेणार शिवसेना आमदारांची बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 04:54 PM IST

खा. उदयनराजे वाढदिवस, राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 06:12 PM IST

खा. उदयनराजे वाढदिवस : राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक

खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसाला जायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली.

Feb 24, 2018, 05:31 PM IST

नवी दिल्ली : केजरीवालांच्या निवासस्थानी पोलीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 02:02 PM IST

आम आदमी पक्षाच्या आमदाराला मारहाण प्रकरणी अटक

मुख्य सचिवांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जारवाल यांना अटक करण्यात आलीय.  

Feb 21, 2018, 11:48 AM IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आप आमदारांची धक्काबुक्की?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 06:21 PM IST

चंद्रपूर । शिवसेनेच्या आमदाराचा वीज कर्मचा-याला चोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 08:33 PM IST

भाजप नगरसेवकाकडून आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्यावर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

Feb 11, 2018, 09:49 AM IST

आमदार बच्चू कडूंविरोधात हत्येचा कट रचल्याचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 04:53 PM IST

संघ मुख्यालयात पहिल्यांदाच एका आमदाराकडून ध्वजारोहण

नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.  

Jan 26, 2018, 12:20 PM IST