एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे; कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मला महाराष्ट्रप्रेमाचे प्रमाणपण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात?
Sep 5, 2020, 09:28 AM ISTमुंबई| कंगना राणौतविरोधात महिला शिवसैनिकांची निदर्शने
Shiv Sena Women Agitation On Kangana Ranaut Mumbai Remarks
Sep 4, 2020, 11:05 PM ISTमुंबई| रिव्हॉल्व्हर राणी आणि 'एक्शनवाला माणूस'मधला सामना
Clash In Shiv Sena And Kangana Ranaut
Sep 4, 2020, 10:15 PM ISTमुंबई| कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला रोखून दाखवा- कंगना राणौत
Maharashtra Political Leaders Making Harsh Comments On Kangana Ranaut Mumbai Remarks
Sep 4, 2020, 10:10 PM ISTकंगनाच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस संतापल्या, म्हणाल्या...
शिवसेनेने अत्यंत खालची पातळी गाठली आहे.
Sep 4, 2020, 08:45 PM IST
झाशीची राणी होण्यासाठी कर्मभूमीवर निष्ठा असावी लागते; भाऊजींनी कंगनाला झापले
कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही 'राम' नाही
Sep 4, 2020, 08:07 PM ISTकाय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान
कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Sep 4, 2020, 06:48 PM IST'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'
हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही.
Sep 4, 2020, 06:11 PM ISTशिवसेनेचं ठरलं; ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देणार
अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे.
Sep 4, 2020, 04:52 PM IST'मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी शहराला बदनाम करण्याचा डाव?'
केवळ चित्रपटात भूमिका केल्याने कुणी खरंच 'झाशीची राणी' होत नाही; शिवसेनेचा कंगनावर पलटवार
Sep 4, 2020, 03:59 PM IST
झगमग आणि तगमग... ये है आमची मुंबई!
मुंबई श्रीमंत झालीय... एका जागतिक अहवालात जगातल्या श्रीमंत शहरांमध्ये मुंबई १२ व्या स्थानावर आहे... तसं पाहता ही मुंबईसाठी चांगली बातमी... पण खरंच मुंबईकर श्रीमंत झालाय का?
Feb 13, 2018, 08:26 PM ISTआमची धावती मुंबई तब्बल ८ तासांपासून ठप्प
आज मुंबापुरीला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Aug 29, 2017, 07:45 PM ISTश्री. भावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 'आमची मुंबई' देखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:20 AM IST