केवळ आधार कार्डच्या सहाय्याने खरेदी करा फोन
यंदाच्या दिवाळीत तुम्ही पैसे नसतानाही स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात
Oct 15, 2017, 06:36 PM ISTतुम्हालाही 'आधार' लिंक करण्यासाठी फोन येत आहे? मग सावधान
आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.
Oct 14, 2017, 08:27 PM ISTग्राहकांनो, तुमचा आधार क्रमांक शेअर करताना सावधान!
जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी 'बँक अधिकारी' म्हणून फोन आला असेल तर सावधान.
Oct 7, 2017, 09:23 PM ISTआधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली
सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.
Oct 5, 2017, 08:41 AM ISTरावणाच्या 'आधार कार्ड'वर सरकारचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.
Oct 1, 2017, 11:16 AM IST...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल
तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
Sep 27, 2017, 04:57 PM ISTउस्मानाबाद | जन्मानंतर मुलीला ६ मिनिटांत मिळाले आधार कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 06:49 PM ISTतुमच्या 'आधार'वर अजून कोण वापरतयं जिओ सिम ?
जिओमधील अनेक सेल्समॅन ग्राहक ग्राहकांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका आयडीवरुन अनेकांना सर्व्हिस देत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत.
Sep 24, 2017, 02:54 PM ISTआता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.
Sep 15, 2017, 01:34 PM ISTआधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर
तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Sep 10, 2017, 04:59 PM ISTट्रेंन्डिंग न्यूज | आधार कार्डवरील चुका दुरूस्त करा घरबसल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:43 PM ISTआधार कार्डमधल्या चुका घरबसल्या सुधारा
सरकारच्या जवळपास सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
Sep 4, 2017, 07:48 PM IST'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती
केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.
Aug 30, 2017, 12:42 PM IST३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.
Aug 23, 2017, 01:38 PM ISTशेअर मार्केटमध्येही आधार कार्ड बंधनकारक
शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 22, 2017, 04:13 PM IST