आधार कार्ड

आधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार

पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत. 

Nov 18, 2017, 02:03 PM IST

पुढील वर्षापासून पोस्टात मिळणार आधार कार्ड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 06:39 PM IST

आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा

आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा

Nov 15, 2017, 09:28 PM IST

आधार कार्डमध्ये मोठी चूक, एकाच दिवशी जन्मले या गावचे नागरिक

उत्तराखंडमधील एका खेड्यात आधार कार्डच्या नोंदणीमध्ये एक मोठी चूक समोर आली आहे. येथे संपूर्ण गावातील सर्व लोकांची जन्मतारीख 1 जानेवारीच दिली गेली आहे.

Oct 28, 2017, 09:12 AM IST

आता, बँकांमध्येही तयार होणार तुमचे आधार कार्ड!

नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेतही बनवून मिळणार आहेत. तसंच यापूर्वी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये काही चुका असतील तर त्या त्रुटीही बँकांमध्ये सुधारल्या जातील. 

Oct 27, 2017, 11:27 PM IST

आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!

केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय. 

Oct 25, 2017, 10:19 PM IST

'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय. 

Oct 25, 2017, 05:23 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

Oct 25, 2017, 04:40 PM IST

कर्जमाफीत मोठा घोळ; एकाच आधार कार्डवर १०० शेतकऱ्यांची नावे

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले. त्यात कहर म्हणजे ही कर्जमाफी दिवाळीची भेट असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Oct 25, 2017, 08:52 AM IST

१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.

Oct 24, 2017, 04:07 PM IST

आधार कार्ड नाही, प्रसूतीसाठी महिलेचे नाव नोंदविण्यास रूग्णालयाचा नकार

  आधार कार्ड नसल्याने धान्य देण्यास नकार देणाऱ्या रेशनिंग दुकानदाराच्या प्रतापामुळे एका महिलेवर आपले मुल जीवे गमावण्याची वेळ आली. ही घटना ताजी असतानाच चुनाभट्टीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूती रुग्णालयात प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेसोबतही असाच प्रकार घडला.

Oct 24, 2017, 03:47 PM IST

आधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...

बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.

Oct 21, 2017, 05:25 PM IST