आदेश बांदेकर

Adesh Bandekar : अंगारक चतुर्थीचा 'तो' दिवस मी विसरु शकत नाही, आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर, पाहा Video

Shree Siddhivinayak Temple Trust Chairman : माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

Nov 8, 2023, 05:09 PM IST

ठाकरे समर्थक आदेश भावोजींना शिंदे गटाकडून मोठा धक्का! आता यापुढे...

Siddhivinayak Ganapati Temple Trust Chairman: माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांची महाराष्ट्र शासनाच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Nov 7, 2023, 11:28 AM IST

VIDEO: 'आज आदेश दादांमुळे मी आहे...' आयुष्यातील 'त्या' कठीण प्रसंगात बांदेकरांनी दिली रंगकर्मी गुरू वठारेंची साथ

Aadesh Bandekar Emotional Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची. आदेश बांदेकर यांनी यावेळी मराठी रंगभूमीच्या निमित्तानं एक भावूक व्हिडीओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. 

Nov 5, 2023, 06:30 PM IST

लोअर परळची 'माणुसकीची भिंत” ठरली आहे अनोखा मदत सेतू - आदेश बांदेकर

माणुसकीची भिंत : स्वत:साठी जगत असताना कायमच दुसऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेला आपणही काहीतरी करावे या पुंडलिक लोकरे यांच्या उत्कट इच्छेची साथ लाभली. 

 

Oct 28, 2023, 07:06 PM IST

'होम मिनिस्टर' कडून आता माहेरवाशिणींचा सन्मान

भावोजी साधणार वहिनींच्या माहेरच्यांशी संवाद 

Dec 30, 2020, 02:08 PM IST

झाशीची राणी होण्यासाठी कर्मभूमीवर निष्ठा असावी लागते; भाऊजींनी कंगनाला झापले

कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही 'राम' नाही

Sep 4, 2020, 08:07 PM IST

भावोजींना बाप्पा पुन्हा पावला! सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर फेरनियुक्ती

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांना गणपती बाप्पा पुन्हा पावला आहे. 

Jul 24, 2020, 08:33 PM IST

'होम मिनिस्टर घरच्या-घरी': आता घरी बसल्या पैठणी जिंकण्याची संधी

लॉकडाऊनमध्ये ही रंगणार होम मिनिस्टरचा खेळ

Jun 5, 2020, 03:18 PM IST

corona warriors : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना गाण्यातून वंदन

आदेश बांदेकर यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

May 5, 2020, 08:03 PM IST

भावोजी निघाले भारत दौऱ्याला... वहिनी तयार आहात ना?

1 जानेवारीपासून भारत दौरा सुरू 

Dec 30, 2019, 12:10 PM IST
Dombivali Shiv Sena Adesh Bandekar rally in kalyan PT1M26S

कल्याण | कल्याण ग्रामीणमध्ये आदेश बांदेकरांची रॅली

कल्याण | कल्याण ग्रामीणमध्ये आदेश बांदेकरांची रॅली

Oct 18, 2019, 07:55 AM IST

मराठी कलाकारांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

नाटकाच्या प्रयोगाची रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

Aug 9, 2019, 08:25 PM IST

Happy Birthday आदेश बांदेकर,दोनवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले भावोजी

सर्वंचे लाडके व्यक्तिमत्व असलेले भावोजी दोनवेळा मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर आलेत.

Jan 18, 2019, 02:06 PM IST

'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटला आग

आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात 

Jan 5, 2019, 04:22 PM IST