आदित्य पांचोली

आदित्य पांचोलीविरोधात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल

वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

Jun 27, 2019, 08:39 PM IST

आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

कंगणाची बहिण रंगोली चंडेलने तक्रार दाखल केली आहे.

May 15, 2019, 05:52 PM IST

मॅकॅनिकला जीवे मारण्याची धमकी; आदित्य पांचोली अडचणीत

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, कार मॅकॅनिकला दिली जीवे मारण्याची धमकी

Jan 22, 2019, 09:05 AM IST

कंगनाला आदित्यची पत्नी झरीना वहाबचं सडेतोड उत्तर

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुरू असलेल्या वादात आता पहिल्यांदाच आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी वक्तव्य केलं आहे.

Sep 11, 2017, 04:17 PM IST

'कंगना रानौत वेडी, कायदेशीर कारवाई करणार'

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनानं ऋतिक रोशन आणि आदित्य पंचोलीवर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 5, 2017, 05:15 PM IST

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, 20 हजारांचा दंड

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 5, 2016, 06:07 PM IST

सलमानच्या होम प्रोडक्शनच्या 'हिरो' सिनेमाला 30 मिनिटांची कात्री

सुपरस्टार समलान खान याच्या होम प्रोडक्शनचा सिनेमा 'हिरो' यातील 30 मिनिटांची दृश्य कापण्यात आली आहेत. निर्देशक निखिल आडवाणी यांनीच ही माहिती दिली.

Aug 25, 2015, 02:46 PM IST

अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 

Mar 8, 2015, 03:05 PM IST

मुंबई : पब मध्ये तोडफोड प्रकरणी आदित्य पांचोलीला अटक

पब मध्ये तोडफोड प्रकरणी आदित्य पांचोलीला अटक

Mar 8, 2015, 09:47 AM IST

जिया खानच्या आईवर मानहानीचा 100 कोटींचा दावा

अभिनेता आदित्य पांचोलीने जिया खानच्या आईवर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय. शुक्रवारी मुंबई हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आला.

Jul 5, 2014, 01:59 PM IST

पांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण

आपल्या रागीट स्वभावासाठी चांगलाच परिचीत असलेला बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा आपल्या आक्रमकतेमुळे चर्चेत आलाय. यावेळी तर आदित्यनं ‘झी मीडिया’च्या एका महिला रिपोर्टरला मारहाण केल्याची निंदणीय घटना घडलीय.

Oct 9, 2013, 02:46 PM IST

जिया खान आत्महत्या : सुरजला जामीन मंजूर!

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुरज पांचोली याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय.

Jul 1, 2013, 02:13 PM IST

आदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात शेजाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आदित्यने मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे आदित्य पांचोली अडचणीत सापडला आहे.

Jun 28, 2013, 11:32 AM IST

जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव

जिया खान आत्महत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता याच प्रकणात अभिनेता सलमान खान याचंही नाव पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणात सलमानचंही नाव घेतलंय.

Jun 11, 2013, 03:25 PM IST