मर्मेड सिंड्रोम : बीडमध्ये जन्माला आलं दुर्मिळ आजाराचं बाळ
महाराष्ट्रात एका दुर्मिळ आजाराच्या बाळाचा जन्म
May 21, 2018, 10:56 PM ISTदिवसभर 'एसी'त असाल तर या समस्यांपासून जरा जपून...
उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळे अंगाची लाही लाही होते हे समजू शकतं... पण यामुळे तुम्ही दिवसभर घरात किंवा
May 11, 2018, 11:16 PM ISTकाजू खाल्यामुळे हे आजार राहतात दूर...
काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत.
May 7, 2018, 06:03 PM ISTअजय देवगणला झालाय हा आजार, कॉफीचा कप उचलण्यासही होतोय त्रास
त्याला एवढा त्रास होतो की हातातून कॉफीदेखील तो उचलणे त्याला कठीण झालयं.
Apr 30, 2018, 04:35 PM ISTआणखी एक सेलिब्रिटी हॉस्पीटलमध्ये, 'या' आजाराने त्रस्त
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला 'सायलेंट किलर'म्हटले जाते.
Mar 15, 2018, 08:33 AM ISTहितगुज | संमोहनशास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 04:48 PM IST'स्मार्ट'फोन खरंच तुमच्या मुलाला 'स्मार्ट' बनवतोय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 10:40 PM ISTमुंबई | कॉम्प्यूटर डिसीजचे रुग्ण वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:20 PM ISTमुंबईतल्या धुरक्यामुळे आजारांचा धोका
Feb 8, 2018, 06:09 PM ISTतुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM ISTसतत प्रवासात असाल तर या आजारांपासून सावधान...
व्यवसायाच्या किंवा अन्य कारणामुळे सतत फिरतीवर असणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. एक नव्या संशोधनानुसार, नेहमी फिरतीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंताग्रस्त आणि निराशावादाच्या समस्या निर्माण होतात.
Jan 10, 2018, 03:04 PM ISTतुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान...
ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.
Dec 14, 2017, 11:45 PM ISTआश्चर्य... या मुलाची हाडे तुटतात आणि आपोआप जोडलेही जातात!
एखादं हलकसं काम करताना किंवा बसल्या जागी एखाद्या व्यक्तीची हाडे तुटलीय, असं तुम्ही कधी ऐकलंत का? इतकंच नाही तर, हाडे तुटल्यानंतर ते आपोआपच जोडलेही जातात... असं सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही... पण, हे खरं आहे!
Oct 28, 2017, 10:22 PM ISTह. मो. मराठे यांची साहित्यसंपदा
'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, 'बालकांड' 'एक माणूस एक दिवस', यांसारख्या एकापेक्षा एक दर्जेदार पुस्तकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे आज निधन झाले. त्यांच्या दर्जेदार साहित्याने मराठी वाचकाला भूरळ घातली. असे सर्वसमावेशी लिखाण करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा कटाक्ष...
Oct 2, 2017, 08:52 AM IST