आक्षेप

...आणि शाहू, टिळक, फुले, वाजपेयींपेंक्षा नरेंद्र मोदी मोठ्ठे झाले!

राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. 

Feb 13, 2018, 07:49 PM IST

पद्मावत सिनेमावर पूर्व मेवाड राज्यघराणाचा आक्षेप

संजय लीला भन्साळींचा 'पद्मावती' या सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाही आहे.

Jan 2, 2018, 05:33 PM IST

'लोकमान्यां'च्या शाळेत कुत्र्यांची नसबंदी, नागरिकांचा आक्षेप

रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयात होत असलेली कुत्र्यांची नसबंदी रत्नागिरी नगर पालिकेने ताबडतोब थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यानी दिलाय.

Dec 26, 2017, 09:47 PM IST

भाजपच्या पप्पू नावाला निवडणूक आयोगाचा आक्षेप

गुजरातमधील निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. अनेक नेत्यांना लवकरच गुजरातमध्ये प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. पण त्याआधी निवडणूक आयोगाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.

Nov 15, 2017, 03:02 PM IST

आक्षेप असणाऱ्यांना मोफत दाखवला जाईल 'पद्मावती'

संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' या सिनेमावर सध्या वाद सुरु आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकांनी म्हटलं आहे की, सेंसर बोर्डने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर ज्यांचा या सिनेमावर आक्षेप आहे त्यांना मोफत सिनेमा दाखवण्यात येईल. ज्याने सिनेमावरुन सुरु असलेला वाद संपेल.

Nov 14, 2017, 05:03 PM IST

नववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.

Jul 31, 2017, 04:33 PM IST

जीएसटीचा मसुदा दाखवण्यावर तटकरेंचा आक्षेप

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्याला, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

May 10, 2017, 04:37 PM IST

मनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र

राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.

Feb 26, 2017, 10:34 PM IST

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' वर सेन्सॉर बोर्डाचे आक्षेप

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे.

Feb 24, 2017, 11:18 PM IST

राष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप

राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 22, 2017, 12:44 PM IST

सरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप

राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.

Jan 9, 2017, 07:56 PM IST

आमिरच्या 'हानिकारक बापू'ला विरोध...

आमिर खानचा आगामी चित्रपट 'दंगल' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, या चित्रपटावरून आत्ताच वाद सुरू झालाय. 

Nov 23, 2016, 10:32 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Oct 31, 2016, 07:04 PM IST

रुस्तमच्या त्या दोन शब्दांना सेन्सॉरची कात्री

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Aug 11, 2016, 11:41 AM IST

पंकजा मुंडेंच्या रेंज रोव्हर गाडीवरील लाल दिव्यावर आक्षेप

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खासगी वाहनाला लाल दिवा बसवून घेतला आहे, ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

Jul 26, 2016, 08:38 PM IST