आकाश अंबानी

अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!

Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 09:46 AM IST

Mukesh Ambani : अनंत अंबानींच्या वयावरुन निर्माण झालेला वाद अखेर मिटला, ईशा-आकाश आणि अनंतला RIL शेअरधारकांनी...

Reliance Industries Latest Update : मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. अखरे शेअरहोल्डर्सने ईशा-आकाश आणि अनंत यांना...

Oct 28, 2023, 02:51 PM IST

अय्या किती गोड! मुकेश अंबानींच्या नातीचं अर्थपूर्ण नाव जगासमोर

Akash Ambani and Shloka Amabni Daughter: आकाश आणि श्लोका अंबानी यांना कन्यारत्न झाले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीचे नावं ठेवले आहे. 

Jun 10, 2023, 10:05 AM IST

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी

इतकं वाईट घडलेलं असतानाही त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या... 

 

Nov 1, 2022, 12:47 PM IST

मुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई'

अंबानींच्या सूनेचा आनंद गगनात मावेना... 

 

Oct 10, 2022, 10:34 AM IST

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांना पुत्ररत्न

Dec 10, 2020, 05:10 PM IST

मौनी रॉयने अंबानींच्या सोहळ्यात केलं असं काही...

अजूनही होतेय याची चर्चा 

Sep 28, 2019, 07:55 AM IST

श्लोका झाली अंबानींची सून, असा पार पडला विवाहसोहळा

ते दोघंही एखादया परिकथेतील पात्रांप्रमाणेच दिसत आहेत. 

Mar 10, 2019, 09:09 AM IST

VIDEOS : अंबानींच्या घरी लगीनघाई, आमिर काही ऐकत नाही!

अंबानी कुटुंबीयांची धमाल 

 

Feb 28, 2019, 10:59 AM IST

VIDEO : राधा-कृष्णाचा आशीर्वाद असणारी आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहिली ?

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. 

Feb 21, 2019, 10:07 AM IST

ही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.

Aug 5, 2018, 05:32 PM IST

५ स्टार हॉटेल नाही तर या मंदिरात होणार अंबानींच्या मुलाचं लग्न?

मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

Aug 5, 2018, 04:57 PM IST

जिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा

4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. 

Jul 1, 2018, 03:53 PM IST